ठेव योजना

काही शंका असल्यास?

आमच्या तज्ञ टीमशी संपर्क साधण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

संपर्क साधा

प्रमुख ठेव योजना

सभासदांचे हित जोपासण्यासाठी संस्था सतत प्रयत्नशील आहे.

१. बचत ठेवी (सेव्हिंग्ज)

बचतीची सवय लागावी व वेळप्रसंगी उपयोगात यावी या पाश्र्वभूमीवर ही योजना आहे. ₹३०० भरून खाते उघडता येते.

२. चालू ठेवी

प्रामुख्याने व्यापारी वर्गासाठी उपयुक्त. ₹३०० भरून खाते उघडण्याची सोय.

३. मुदत ठेवी (FD)

किमान १५ दिवसांपासून मुदत ठेव ठेवता येते. महिला व ज्येष्ठांना जादा व्याजदर.

४. दामदुप्पट ठेव

१०० महिन्यांच्या मुदतीकरीता व्याजावर व्याज देणारी ही ठेव योजना आहे.

५. श्री लक्ष्मी ठेव योजना

मासिक किंवा तिमाही व्याज मिळविण्याची सोय. व्याज थेट बचत खात्यात जमा होते.

६. पिग्मी (लोकगंगा) ठेव

प्रतिनिधी दररोज घरी येऊन संकलन करतात. ॲपद्वारे कलेक्शनची आधुनिक सुविधा.

विशेष ठेव योजना

विशेष ठेव योजना १८० दिवस
विशेष ठेव योजना (१८० दिवस)

व्याजदर: ७.७५% (महिला/ज्येष्ठ नागरिक: ८%)

दीपोत्सव ठेव योजना
दीपोत्सव ठेव (१६ महिने)

व्याजदर: ८.७५% (महिला/ज्येष्ठ नागरिक: ९.२५%)

मुदत ठेव व्याजदर पत्रक

मुदत (कालावधी) व्याजदर (सर्वसाधारण) ज्येष्ठ नागरिक व महिला (जादा ०.५०%)
१५ दिवस ते ४५ दिवस४.७५%५.२५%
४६ दिवस ते ९० दिवस५.५०%६.००%
९१ दिवस ते १८० दिवस६.००%६.५०%
१८१ दिवस ते १ वर्षापेक्षा कमी७.००%७.५०%
१ वर्ष ते २ वर्षापेक्षा कमी७.६०%८.१०%
२ वर्ष ते ३ वर्ष पूर्ण८.६०%९.१०%
३ वर्षांपुढे८.२५%८.७५%

श्री लक्ष्मी ठेव योजना

मुदत (कालावधी) व्याजदर (सर्वसाधारण) ज्येष्ठ नागरिक व महिला (जादा ०.५०%)
१ वर्ष७.६०%८.१०%
२ वर्ष८.६०%९.१०%

* अटी व शर्ती लागू.

आवर्ती ठेव योजना (RD)

दरमह रक्कम १२ महिने २४ महिने ३६ महिने ४८ महिने ६० महिने
₹ ५,०००₹ ६२,२७५₹ १,२८,९०९₹ २,००,२०८₹ २,७६,४९७₹ ३,५८,१२७
₹ ४,०००₹ ४९,८२०₹ १,०३,१२७₹ १,६०,१६६₹ २,२१,१९८₹ २,८६,५०२
₹ ३,०००₹ ३७,३६५₹ ७७,३४६₹ १,२०,१२५₹ १,६५,८९८८ ₹ २,१४,८७६
₹ २,०००₹ २४,९००₹ ५१,५६४₹ ८०,०८३₹ १,१०,५९९₹ १,४३,२५१
₹ १,०००₹ १२,४५५₹ २५,७८२₹ ४०,०४२₹ ५५,२९९₹ ७१,६२५

श्रीधूतपापेश्वर ठेव योजना

दरमहा रक्कम मुदत मुदतीनंतर मिळणारी रक्कम
₹ १०,०००७८ महिने₹ १०,००,०००
₹ ५,०००७८ महिने₹ ५,००,०००
₹ २,०००७८ महिने₹ २,००,०००
₹ १,०००७८ महिने₹ १,००,०००
₹ ५००७८ महिने₹ ५०,०००

श्री भाग्यश्री लखपती ठेव

दरमहा रक्कम मुदत मुदतीनंतर मिळणारी रक्कम
₹ ७,०००१४ महिने₹ १,०१,४५४
₹ ३,५००२७ महिने₹ १,००,८१५
₹ २,५००३७ महिने₹ १,००,८८९
₹ २,१००४३ महिने₹ १,००,००९
₹ १,४००६२ महिने₹ १,००,५२३