आर्थिक माहिती
संस्थेची आर्थिक स्थिती
३१.०३.२०२५ अखेरची अधिकृत आर्थिक पत्रके
संस्था दृष्टीक्षेपात
आमच्या प्रगतीचा आलेख खालील तक्त्याद्वारे पहा
मानाचे पुरस्कार
संस्थेला उत्कृष्ट कामगिरीसाठी मानाचा "बँको" पुरस्कार आणि "दिपस्तंभ" पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
०% एन.पी.ए.
संस्थेने सातत्याने ०% एन.पी.ए. चे प्रमाण राखलेले असून ऑडीट वर्ग "अ" प्राप्त केला आहे.
१२% लाभांश
सभासदांचे हित जोपासत संस्था दरवर्षी १२% इतका लाभांश वाटप करत आहे.