कर्ज योजना
आमच्या विविध कर्ज योजना
प्रमुख कर्ज प्रकार
"बिना सहकार, नहीं उध्दार" या सहकाराच्या ब्रीद वाक्यास अनुसरून उद्योग आणि व्यवसायांना आर्थिक पुरवठा करून प्रगतीची दिशा संस्थेने दिली आहे.सभासदांचे हित जोपासण्यासाठी संस्था सतत प्रयत्नशील आहे.
१. वैयक्तिक कर्ज
सभासदांच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी सुलभ अटींवर कर्ज उपलब्ध.
२. वाहन कर्ज
नवीन किंवा जुन्या वाहनांच्या खरेदीसाठी आकर्षक व्याजदरात कर्ज सुविधा.
३.व्यावसायिक कर्ज
व्यवसाय वाढीसाठी आणि नवीन उद्योगासाठी भांडवल पुरवठा.
४. विशेष कर्ज योजना
मर्यादित कालावधीसाठी आणि विशिष्ट कारणांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजना.
कर्ज योजनेची वैशिष्ट्ये
जलद प्रक्रिया
कमीतकमी कागदपत्रांमध्ये कर्जाची जलद मंजुरी.
आकर्षक व्याजदर
स्पर्धात्मक आणि परवडणारे व्याजदर.
पारदर्शक व्यवहार
कोणतेही छुपे चार्जेस नाहीत.