संस्थात्मक घडामोडी

प्रथम क्रमांक मानंकन

राजापूर तालुका कुणबी पतपेढीला प्रथम क्रमांकाचे मानंकन

भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या 'Co-operative Ranking Framework' अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांमध्ये आपल्या पतपेढीला प्रथम क्रमांक मिळाला आहे. हा संस्थेच्या यशस्वी वाटचालीचा एक गौरवशाली टप्पा आहे.

कोकण विभाग मंजुरी

कोकण विभाग कार्यक्षेत्रासाठी मंजुरी

राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीच्या कार्यक्षेत्राचा विस्तार आता संपूर्ण कोकण विभागात झाला आहे. सहकार आयुक्त व निबंधक यांच्या हस्ते या मंजुरीपत्राचे प्रदान करण्यात आले.